भारतीय स्टेट बँक (SBI) FD व्याज दरामध्ये झाली वाढ़(SBI FD Rates)
भारतीय स्टेट बँक ही एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. ज्याची स्थापना 1806 मधे बँक ऑफ कलकत्ता या नावाने झाली होती. याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. ही बँक बाजार भांडवल आणि संपत्ती च्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी बँक आहे. आणि जगभरात या बँकेच्या total 36 आणखी दुसऱ्या शाखा आहेत.(SBI FD Rates)
आपण आता SBI FD Rates पाहू.
SBI ने सर्वसाधारण ग्राहकांसाठी त्यांचे Fixed Deposit Interest Rates हे 7 ते 365 दिवसांकरिता 4.50% ते 5.80% प्रतीवर्ष ठरवले आहे, आणि याच कालावधीसाठी वरिष्ठ नागरिकांसाठी दर हर 5% ते 6.30% आहेत.
Details पाहू…
7 ते 45 दिवस – 4.50% – 5%
46 ते 179 दिवस – 5.50% – 6%
6 ते 12 महिने – 5.80% – 6.30%
1 ते 10 वर्ष – 6.10% – 6.60%
काही महत्त्वपूर्ण Schemes
SBI term deposit scheme : या योजनेमध्ये investors हे 7 दिवसांपासून ते 10 वर्षापर्यंत investment करू शकतात. कमीतकमी investment ही 1000 रुपये असावी.
Tax saving SBI fixed deposit plan : या योजनेमध्ये investment चा कालावधी हा 5 वर्ष असतो आणि अधिकतम investment 1.5 लाख असते.
SBI multi option deposit : हे saving account आणि FD चे combination आहे, यामध्ये investors हे काही रक्कम काढून घेतात व बाकीवर व्याज घेत राहतात. याचा कालावधी 1 ते 5 वर्ष असतो.
SBI Fixed Deposit Interest Rates.
ग्राहक हा त्याच्या FD साठी नामांकन देऊ शकतो जेणेकरून त्याच्या पश्चात त्याच्या family ला त्याचा फायदा मिळेल.