Government Schemes

फुकट ड्रायविंग लायसन्स काढा तुमच्या मोबाईलवरून, हि पहा प्रोसेस

Driving License Maharashtra : वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) काढण्यासाठी आतापर्यंत आपल्याला खूप प्रॉब्लेम येत होते, पण आता सरकारने हे सुविधा एकदम ऑनलाइन करून टाकली आहे त्याच्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन काही दिवसातच मिळते.

तुम्हाला आरटीओला जास्त फेऱ्या मारायची सुद्धा गरज पडत नाही की सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे, त्याची टेस्ट सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच द्यायला लागेल, आणि कोणत्या प्रकारचे एजंटला तुम्हाला पैसे द्यायची गरज पडत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढणे एकदम सोपं जाणार आहे.

मोफत ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

DL काढण्याची प्रोसेस

ड्रायव्हिंग लायसन काढण्याची प्रोसेस तुम्हाला सांगितलेले आहे ते खालील प्रोसेस संपूर्ण पहावी आणि त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स साठी ऑनलाईन अर्ज सादर करावा, ऑनलाईन अर्ज तुम्ही किरकोळ रकमेमध्ये सादर करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची एक्झाम असेल, स्मार्ट कार्ड सुद्धा मिळेल.

मोफत ड्रायविंग लायसन्स काढण्यासाठी येथे क्लिक करा

टेस्ट देण्याची गरज नाही (Driving License Maharashtra)

जर तुम्ही सरकारमान्य ड्राइविंग स्कूलमधून लायसन्स काढणार असाल तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे Driving Test देण्याची गरज नाही, तुम्ही थेट ड्रायव्हिंग लायसन्स घेऊ शकता, पहिले लर्निंग लायसन्स तुम्हाला काढायला लागेल लर्निंग लायसन्स काढल्यानंतर 90 दिवसाच्या आत तुम्ही पक्क्या लायसन्स साठी अर्ज करू शकता.

फोर व्हीलर चे जर काढत असाल तर तुम्हाला टेस्ट द्यावी लागते पण सरकारमान्य ड्रायव्हिंग स्कूल मधून काढत असाल तर टेस्ट देण्याची गरज नाही, टू व्हीलर साठी कोणती टेस्ट देण्याची गरज इथे पडत नाही पण हे सर्व ज्या त्या आरटीओच्या नियमानुसार लागू असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *