Jobs

विविध महानगरपालिकेत 7 वी ते पदवीधर साठी 31526 पदांवर भरती, असा करा अर्ज

Mahanagarpalika Jobs : महाराष्ट्रातील बृहन्मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि ठाणे या महानगरपालिकेमध्ये मेगा भरती सुरू असून महाराष्ट्रातील तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी यापासून मिळालेल्या आहे.

या पाच महानगरपालिकेमध्ये तब्बल 31 हजार हून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे यामध्ये काही महानगरपालिकेच्या जाहिराती निघाल्या असून काही महानगरपालिकेच्या जाहिराती येत्या मे महिन्यामध्ये निघण्याची दाट शक्यता आहे.

दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी ही भरती खूप महत्त्वाची असून बेरोजगार तरुणांसाठी ही चालून आलेली संधी असेल यामध्ये पगार सुद्धा चांगला मिळणारा असून 20 हजार ते 50 हजारापर्यंत पगार हा निवड झालेल्या उमेदवारास दिला जाणार आहे.

सध्या बेरोजगारीची परिस्थिती बघता महानगरपालिकेने घेतलेले हे निर्णय अधिक महत्त्वाच्या असून येथे एप्रिल, मे पर्यंत सर्व भरत्या होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र शासनाने काही भरत्याना स्थगिती दिली असताना स्थानिक स्वराज्य संस्थेकडून नोकरीची एका आशा तरुणांमध्ये जागृत झाली आहे.

चालू असलेल्या भरत्या (Mahanagarpalika Jobs)

महानगरपालिकेच्या सध्या चालू असलेल्या भरतीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगरपालिकेमध्ये भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत.

यासोबतच ठाणे महानगरपालिकेमध्ये कुशल व कुशल 8688 कामगारांची भरती येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये होण्याची शक्यता असून यासाठी महानगरपालिकेने निविदा सुद्धा काढली आहे.

तसेच नाशिक महानगरपालिकेमध्ये तब्बल 2800 पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया राबविण्याची सुद्धा माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

मूळ जाहिरात, पदांचा तपशील, पगार, अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या चालू असलेल्या भरतीच्या जाहिराती तुम्ही खालील लिंक वरून पाहू शकता तसेच महानगरपालिकेच्या येणाऱ्या सर्व भरत्या, जॉब्स याची माहिती आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप वर घेऊ शकता खाली सर्व लिंक दिलेले आहेत त्यातून सध्या चालू असलेल्या नोकऱ्या मधून तुम्ही पात्र असाल तर तिथे अर्ज करू शकणार आहात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *