Educational

10 वी 12 वी निकाल 2023 महाराष्ट्र जाहीर या तारखेला लागेल | 10th, 12th Result 2023 Maharashtra Declared – SSC,HSC Result 2023 Maharashtra Website Link

या पोस्ट मध्ये काय माहिती मिळेल

1) 10 वी निकाल 2023 महाराष्ट्र कसा चेक करायचा

2) 10 वी निकाल 2023 वेबसाईट लिंक

3) 12 वी निकाल 2023 महाराष्ट्र कसा चेक करायचा

4) 12 वी निकाल 2023 वेबसाईट लिंक

👇👇👇

10 वी निकाल कसा पाहायचा

10 वी 12 वी निकाल 2023 : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. दहावी बारावीचा रिझल्ट कधी लागेल याची विद्यार्थी खूप दिवसापासून वाट पाहत आहेत. पण अखेर त्यांची वाट पाहण्याची वेळ गेली शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावी बारावीचा निकाल कधी लागेल ही बाब सांगितली आहे. याच्या आधी दहावी बारावीचा निकाल 6 जुन ते 7 जुन रोजी लागेल अशी माहिती देण्यात आली होती परंतु करोना प्रादुर्भावामुळे आता या तारखेत बदल केला आहे.

विद्यार्थी मित्रांनो दहावी व बारावीचा निकाल मिळालेल्या माहितीनुसार 8 जुन तारखेला 12 वी चा निकाल दुपारी 1 वजेला लागणार आहे अशी माहिती मिळाली आहे. तर 10 वीचा निकाल 20 जुन रोजी लागेल अशी माहिती मिळत आहे. परंतु हा निकाल कधीही लागला तरी मात्र आपल्याला पाहावा लागेल आणि दहावी बारावी निकाल महाराष्ट्र कसा पहायचा किंवा दहावी निकाल पाहण्याची वेबसाईट कोणती ? किंवा बारावी निकाल पाहण्याची वेबसाईट कोणती ? असे खुप प्रश्न विद्यार्थी मित्रांच्या मनात येत आहे. ऐन वेळी जेव्हा निकाल लागत असतो तेव्हा विद्यार्थ्यांना वेबसाईट सापडत नाही. तर मी तुम्हाला खाली या लेखात कोण कोणत्या वेबसाईट चा वापर करून तुम्ही दहावी बारावीचा निकाल पाहू शकता ती माहिती दिली आहे.

10 वी निकाल 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा ? (How to check 10th SSC Result 2023 Maharashtra in mobile)

विद्यार्थी मित्रांनो दहावीचा निकाल मोबाईल मधून कसा पाहायचा त्याच्या कोण कोणत्या वेबसाईट आहेत या बद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर मग चला पाहूया 10 वी रिझल्ट 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा.

SSC Result 2023 Maharashtra Check online

1) दहावीचा निकाल पाहण्यासाठी खाली तुम्हाला काही वेबसाईट देण्यात आल्या आहेत या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही निकाल पाहू शकता

2) सर्वात आधी खालील दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर ती क्लिक करा

3) तुम्हाला तुमचा Roll Number टाकावा लागेल.

4) त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.

5) View Result या बटणावर क्लिक करा.

6) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.

7) खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता.

10 वी निकाल 2023 महाराष्ट्र वेबसाईट लिंक

  👇👇👇

येथे क्लिक करा

12 वी निकाल 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा ? (How to check 12th HSC Result 2023 Maharashtra in mobile)

विद्यार्थी मित्रांनो 12 वी चा निकाल मोबाईल मधून कसा पाहायचा त्याच्या कोण कोणत्या वेबसाईट आहेत या बद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर मग चला पाहूया 12 वी रिझल्ट 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा.

HSC Result 2023 Maharashtra Check online

1) 12वी चा निकाल पाहण्यासाठी खाली तुम्हाला काही वेबसाईट देण्यात आल्या आहेत या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही निकाल पाहू शकता

2) सर्वात आधी खालील दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर ती क्लिक करा

3) तुम्हाला तुमचा Roll Number टाकावा लागेल.

4) त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.

5) View Result या बटणावर क्लिक करा.

6) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.

7) खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता.

10 वी निकाल 2023 महाराष्ट्र वेबसाईट लिंक

 👇👇👇

 येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *