Government Schemes

Gratuity Calculator: नोकरी सोडल्यावर Gratuity कधीपर्यंत मिळते? ती कशी मोजावी? समजून घ्या ग्रॅच्युइटीचं गणित

How to Calculate Gratutity : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला आपल्या पगारातून ठराविक रक्कम (Gratuity Amount in Salary) कापून मिळते. परंतु तुम्हाला माहितीये का की, या ग्रॅज्यूटीचा तुम्हाला कसा फायदा होतो? त्याचबरोबर त्याचे कॅल्क्यूलेशन (Gratuity Calculation) तुम्ही कसे कराल हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. ते या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही त्याचा वापर नक्की कसा करून घेऊ शकता.

How to Calculate Gratutity : ग्रॅच्यूईटीचे फायदे हे कर्मचाऱ्यांना अनेक आहेत. तेव्हा आपल्यालाही त्यासंदर्भात नीट माहिती करून घेणे आवश्यक ठरते. ग्रॅच्यूईटी म्हणजे काय (What is Gratuity)आणि ती नक्की कशी मोजवी त्याचसोबत नोकरी सोडल्यानंतर आपल्या ती कशी मिळते (wil we get gratuity after the job) याचा आपण या लेखातून सविस्तर माहिती करून घेऊया.

1/6

Gratuity Calculator: नोकरी सोडल्यावर Gratuity कधीपर्यंत मिळते? ती कशी मोजावी? समजून घ्या ग्रॅच्युइटीचं गणित

Gratuity Calculator

जेव्हा आपण नोकरी करून आपली सर्व्हिस पुर्ण करतो तेव्हा आपल्याला आपल्या रिटायर्टमेंटच्यावेळी पेन्शन आणि पीएफ समवेत ग्रॅच्यूईटी मिळते.

2/6

Gratuity Calculator: नोकरी सोडल्यावर Gratuity कधीपर्यंत मिळते? ती कशी मोजावी? समजून घ्या ग्रॅच्युइटीचं गणित

Gratuity Calculator news

ग्रॅच्यूईटी कशी कॅल्क्यूलेट करावी यासाठीची माहिती आपल्याला असणं आवश्यक असते. तुमचे मुळ वेतन (Basic Salary), महागाई भत्ता (Dearness Allowance) याचा या ग्रॅच्युईटीत समावेश असतो.

3/6

Gratuity Calculator: नोकरी सोडल्यावर Gratuity कधीपर्यंत मिळते? ती कशी मोजावी? समजून घ्या ग्रॅच्युइटीचं गणित

Gratuity Calculator news in marathi

समजा तुमची बेसिक सॅलरी 40, 000 रूपये आहे आणि तुम्ही 5 वर्षे सलग एका कंपनीत काम केलं आहे तर त्यानुसार 15×40,000×5/26=115,384.61 रूपये इतकी ग्रॅच्यूईटी तुम्हाला निवृत्तीच्या वेळी मिळेल.

4/6

Gratuity Calculator: नोकरी सोडल्यावर Gratuity कधीपर्यंत मिळते? ती कशी मोजावी? समजून घ्या ग्रॅच्युइटीचं गणित

business marathi news

पेमेंट ऑफ ग्रॅज्युईटी एक्ट 1972 नुसार, एखाद्या कर्मचाऱ्यानं 4 वर्षे, 10 महिने एकच कंपनीत काम पुर्ण केले असेल तर त्याला या ग्रॅच्युईटीचा योग्य तो फायदा मिळतो. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर ती रक्कम त्यांच्या पत्नीला अथवा घरच्यांना मिळते.

5/6

Gratuity Calculator: नोकरी सोडल्यावर Gratuity कधीपर्यंत मिळते? ती कशी मोजावी? समजून घ्या ग्रॅच्युइटीचं गणित

marathi news Gratuity Calculator

ही ग्रॅच्यूईटी टॅक्स फ्री असते. तुम्ही पाच वर्ष एका कंपनीत काम केलेत तर तुम्ही ग्रॅच्यूईटीचे हक्कदार असताच. 10 लाखवरून टॅक्स फ्रीची रक्कम ही 20 लाख रूपये केली आहे.

6/6

Gratuity Calculator: नोकरी सोडल्यावर Gratuity कधीपर्यंत मिळते? ती कशी मोजावी? समजून घ्या ग्रॅच्युइटीचं गणित

Gratuity Calculator 2023

ग्रॅच्यूईटीचा फायदा कर्मचाऱ्यांना चांगल्या तऱ्हेने होतो तेव्हा तुम्हालाही याविषयीची माहिती असणे आवश्यक असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *