Government Schemes

या दोन जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदान आणि पीक विमा वाटप सुरू | Ativrushti Nuksan Bharpai List

अनुदान आणि पिक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट राज्य शासनाकडून आलेली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले होते तसेच उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितली होती की ( maharashtra pik vima yadi ) 31 मार्च 2023 पर्यंत शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील परंतु आत मार्च महिना संपला आहे तरी अजूनही बऱ्याचशा जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या याद्या तयार झालेले नाहीत.

 

( kharip pik vima 2022 ) आता बँकेला 30 मार्च आणि 31 मार्च दोन दिवस सुट्टी असतात त्यामुळे आता ही शक्यता वाढली आहे वाशीिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मात्र आनंदाची बातमी आहे, ( ativrushti nuksan bharpai ) maharashtra कारण कालपासून वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे.

 

pik vima yojana 2022

pik vima yojana 2020 बुलढाणा आणि वाशिम या दोन जिल्ह्याकरिता एकूण 157 कोटी रुपयांचा निधी हा राज्य शासनाकडून परतीच्या पावसाचा मंजूर करण्यात आलेला होता, त्यापैकी 124 कोटी बुलढाणा जिल्हा आणि त्याआधीची एकूण रक्कम मिळून 174 कोटी बुलढाणा जिल्ह्याला या ठिकाणी मिळालेले आहे.

  • एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होणार
  • 174 कोटी बुलढाणा जिल्ह्याला या ठिकाणी मिळालेले आहे
  • वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे कालपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे
  • शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलनाला यश आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *