कृषी विभाग भरती 2023 जाहिरात प्रकाशित! 10वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू. Krushi Vibhag Bharti 2023
Krushi Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात 10वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मागील तीन चार वर्षात कृषी विभागात अनेक पदे रिक्त झाली होती. ती पदे या वेळी भरण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र कृषी विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 10वी उत्तीर्ण किंवा पुढील शिक्षण झालेले उमेदवारांनी खाली असलेले जाहिरात अर्ज करण्यापुर्वी व्यवस्थित वाचून अर्ज करावा. रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची आवश्यक माहिती तसेच संपूर्ण जाहिरात व माहिती खाली दिली आहे.
Maharashtra Krushi Vibhag Recruitment 2023 : The recruitment process for the 10th pass candidates has started in the Agriculture Department of the Government of Maharashtra. Many posts were vacant in the agriculture department in the last three to four years. Maharashtra government has decided to fill those posts this time. The recruitment advertisement has been published by Maharashtra Agriculture Department.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू करायचा आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण तसेच पुढील शिक्षण झालेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. (Krushi Vibhag Bharti 2023)
◾मासिक वेतन : तुमची निवड झाल्यावर शासकीय नियमाप्रमाणे पगार मिळणार आहे. 25,500 ते 81,100 रूपये मासिक वेतन.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (लिंक 6 एप्रिल रोजी उपलब्ध होईल.) |
वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष तर जास्तीत जास्त 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासर्गीयांना 5 वर्ष शिथिलता)
◾भरती कालावधी : पर्मनंट (कायमस्वरूपी नोकरी) तसेच नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असेल. (Krushi Vibhag Bharti 2023)
◾अर्ज शुल्क : इतर उमेदवार – रु. ७२०/- / मागासवर्गीय उमेदवार – ६५०/- रूपये.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 06 एप्रिल 2023 रोजी ऑनलाईन अर्ज सुरू होतील.
◾एकूण जागा : 060 (पात्रता : 10वी पास व टायपिंग)
◾पदाचे नाव : लघुटंकलेखक, लघुटंकलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक (उच्च श्रेणी).
◾ निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
◾20 एप्रिल 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरती दिलेली जाहिरात पुर्ण वाचा मगच अर्ज करा. (Krushi Vibhag Bharti 2023)