Brain Game

Optical Illusion : हुशार आणि तीक्ष्ण नजर असेल तर चित्रात लपलेला मासा ५ सेकंदात शोधा, ९९ टक्के लोक अपयशी

सोशल मीडियावर प्रचंड ऑप्टिकल इल्युजन चित्रे व्हायरल होत आहेत. आजही एक ऑप्टिकल इल्युजन चित्र व्हायरल झाले आहे. यामध्ये तुम्हाला ५ सेकंदात मासा शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे.

Optical Illusion : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये पाण्यात असलेल्या दगडांमध्ये लपलेला मासा शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. पण हा मासा सहजासहजी तुमच्या डोळ्यांना दिसणार नाही.

आजकाल सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्युजन चित्रे व्हायरल होत आहेत. तसेच लोकही अशा चित्रांना भरभरून प्रतिसाद देत आहे. अशी ऑप्टिकल इल्युजन चित्रे सोडवणे लोकांना आवडत आहेत.

ऑप्टिकल इल्युजन चित्रे सोडवणे म्हणजे अनेकांना वेळ वाया घालवण्यासारखे वाटत असेल. पण अशा प्रकारची चित्रे सोडवल्याने तुमची नजर किती तीक्ष्ण आहे ते समजते. तसेच अशी चित्र सोडवणे एक प्रकारचा मेंदूचा व्यायामच आहे तसेच निरीक्षण करण्याची क्षमता देखील वाढते असे तज्ञांचे मत आहे.

५ मिनिटात मासा सापडेल का?

आज तुम्हाला पाण्यातील दगडांमध्ये मासा शोधायचा आहे. यासाठी तुम्हाला ५ सेकंदाचा कालावधी देण्यात आला आहे. पण चित्रामध्ये तुम्ही सहजपणे मासा पाहू शकत नाही. कारण मासा खूप चालाकीने लपला आहे. तसेच तो मासा पाण्यातील खडकांमध्ये एकरूप झाला आहे.

उत्तम नजर आणि निरीक्षण करण्याची क्षमता ज्याची जास्त आहे तेच या चित्रातील पाण्यात लपलेला मासा शोधू शकतात. हे चित्र सोडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र त्यांना चित्रातील मासा सापडला नाही.

तुम्ही चित्र बारकाईने पाहिले तर मासा सहजपणे तुम्हाला दिसेल. पण तुम्ही चित्र बारकाईने पाहिले नाही तर तुम्हाला मासा दिसणार नाही. यासाठी तुम्हाला काही वेळ द्यावा लागेल. पण जर तुम्ही ५ सेकंदापेक्षा जास्त वेळ मासा शोधण्यासाठी घेतला तर तुम्ही अपयशी व्हाल.

जर तुम्ही अनेकदा हे चित्र बारकाईने पाहूनही तुम्हाला मासा सापडला नाही तर काळजी करू नका. यासाठी तुम्हाला चित्रात दिसणारा कडक पाहावा लागेल. खडक आणि चित्रातील माश्याचा रंग एकसारखाच आहे.

पण तरीही तुम्ही मासा शोधण्यात अपयशी झाला तर खालील चित्रात तुम्ही स्पष्टपणे मासा पाहू शकता. ऑप्टिकल इल्युजन चित्रात लपलेली गोष्ट सहजासहजी न सापडणे हीच तर खासियत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *