Laptop Scheme: खुशखबर..! आता या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप लगेच करा अर्ज
Laptop Scheme: नमस्कार मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार नागरिकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते. त्यातच आता सरकारने पंचायत समिती जिल्हा परिषद या स्तरावर सुद्धा विविध योजना राबवण्याचा प्रकल्प सुरू केला आहे.
त्याचबरोबर मित्रांनो या जिल्हा परिषद मार्फत राबवण्यात येत असलेल्या अशाच एका शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी लाभदायक योजनेबद्दल आपण या बातमीत माहिती पाहणार आहोत. जिल्हा परिषद मार्फत राबविल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजनेचे नाव मोफत लॅपटॉप योजना आहे.Laptop Scheme
येथे क्लिक करून पहा कोणाला मिळणार लाभ
हिंगोली जिल्ह्यातील वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत या योजनेसाठी अर्थसाह्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर माहितीनुसार ही योजना स्थानिक पातळीवर सुरू आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे हे आपण पाहूयात;
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी हा ST,VJNT,SC,SBC या प्रवर्गातील असावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रथम वर्षात शिक्षण घेत असावा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- अर्जदार विद्यार्थी चालू वर्षांमध्ये शिक्षण घेत असलेल्या पदवीची कागदपत्रे
- 10वी, 12वी,JEE,NEET गुणपत्रिकेची झेरॉक्स
- राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक(झेरॉक्स)
- कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याबाबत बोनाफाईड प्रमाणपत्र Laptop Scheme