Uncategorized

Dearness Allowance : मोदी सरकारचे सरकारी कर्मचाऱ्यांना दणदणीत गिफ्ट, आत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळणार महागाई भत्ता

नमस्कार मंडळी, राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक खास भेट देण्यात येणार आहे, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये  Dearness Allowance एकूण ४ टक्के वाढ झाली असून आता महागाई भत्ता नवीनतम वाढीसह केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी मूळ वेतन पेन्शनच्या ४२ टक्के पर्यंत वाढला आहे. यासंबंधीची ही महत्त्वाचे अपडेट आहे. त्यासंबंधी सर्व माहिती आता पण जाणून घेऊया.

 

DA Update Today : भारत सरकारने केंद्रीय कर्मचारी, राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू तयार राहील. याचा फायदा ४७.५८ लाख कर्मचारी आणि ६९.७६ लाख पेन्शन धारकांना होणार आहे.

da for central government employees news latest update I What is the DA latest news for 2023? I How much DA will increase in January 2023? I What is the latest news for dearness allowance I What is the latest DA announcement? I Dearness Allowance

आता ४ टक्के महागाई भत्ता वाढीनंतर केंद्र सरकार ५० लाखांपेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सुधारणा करण्याचा विचार करत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार वेतन आयोग रद्द करू शकते आणि पगार मोजणीसाठी नवीन सूत्र आणू शकते अशी माहिती मिळत आहे.

DA Hike News for Central Government Employees Latest Today Updates

नवीन बदला मुळे कर्मचाऱ्यांना आता फिटमेंट फॅक्टर बदलता येईल. मात्र आतापर्यंत कशाचीही पुष्टी झालेली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारी कर्मचारी फिटमेंट फॅक्टर ३.६८ पर्यंत वाढावा यासाठी मागणी करत आहेत. सध्या कॉमन फिटमेंट फॅक्टर २.५७ टक्के आहे.

हेही वाचा   LPG Price Hike : एलपीजी गॅसचे दर पुन्हा वाढले, इतके रुपयांनी झाली वाढ, जाणून घ्या काय आहे सिलेंडरचा आजचा भाव

 

सरकार सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या सूचनांवर आधारित आपल्या कर्मचारी निवृत्तीवेतनधारक आणि इतरांना महागाई भत्ता प्रदान करते. या भत्त्याचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावरील महागाईचा प्रभाव कमी करणे हा आहे.

42% Dearness Allowance : केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. जी १ जानेवारी २०२३ पासून लागू होईल. या मंजुरी मुळे केंद्र सरकारी कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना एकूण 42 टक्के महागाई भत्ता (DA आणि DR) मिळणार आहे. त्यांचे मूळ वेतन किंवा मूल पेन्शन सुधारित दर मार्च २०२३ च्या पगारात दिसून येईल.

 

त्यासोबतच जानेवारी आणि फेब्रुवारी २०२३ ची थकबाकी वित्त मंत्रालयाने अधिकृत आदेश जारी केल्यानंतर स्वतंत्रपणे मंजूर केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *