Educational

मोठी बातमी ! ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेशाची सोडत जाहीर, येथे पहा लॉटरीची यादी

RTE Lottery Result Declaration 2023 : राज्यातील 25 टक्के मोफत प्रवेशाची लॉटरी निघाली आहे. ज्या बालकांचे यादीत नाव आले असेल, त्यांना मोबाईल वर मेसेज मिळाला असेल तर लगेच प्रवेशपत्राची प्रिंट करून घ्या, किंवा तांत्रिक अडचणीमुळे मेसेज नसेल मिळाला, तर RTE पोर्टल वर जाऊन आताच चेक करून घ्या.

‘आरटीई’ 25 टक्के सोडत जाहीर

‘आरटीई’ ऑनलाइन सोडतीत (RTE Lottery Result Declaration 2023)  प्रवेश मिळालेल्या बालकांच्या ऑनलाईन प्रवेश अर्जात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश आला असेल. किंवा Application Wise Details / अर्जाची स्थिती  येथे आपण चेक करू शकता.

तसेच RTE पोर्टलवरही बालकांच्या प्रवेश अर्जासाठी केलेल्या लॉगिनमध्ये संबंधित बालकाला प्रवेशासाठी मिळालेल्या शाळेचा तपशील दिसणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पालकांनी खालील पोर्टल ला भेट द्यावी. RTE पोर्टल

 ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेशाची लॉटरी यादी येथे पहा

RTE 25 टक्के प्रवेश सोडत जाहीर झाली असून, राज्यातील जिल्हानिहाय सोडत यादी पाहण्यासाठी RTE च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन तिथे Admited या सेक्शन मध्ये जाऊन चेक करा.

RTE Portal

‘आरटीई’ पोर्टल वरून प्रवेशपत्र डाउनलोड करा

RTE च्या https://rte25admission.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी लॉगीन करा आणि तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या, लवकरच तुम्हाला कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी संबंधित कार्यालयात जावे लागणार आहे. तेव्हा कागदपत्रे तयार ठेवा. RTE 25 टक्के प्रवेशसाठी आवश्यक कागदपत्रे 

RTE पोर्टल ला भेट देण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा 

RTE पोर्टल

 

महत्वाचे सोडत आजच जाहीर झाल्यामुळे RTE साईट वर लोड असल्यामुळे स्लो होऊ शकते, त्यामुळे थोड्यावेळाने पुन्हा प्रयत्न करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *