Jobs

अंगणवाडी सेविका भरती सुरू अर्ज करण्याची शेवटची तारीख

अंगणवाडी मध्ये 818 जागांची भरती सुरू अर्ज करण्यासाठी राहिले काही दिवस शिल्लक लवकरात लवकर करा अर्ज अंगणवाडी मध्ये या तीन पदांसाठी होणार भरती पुणे जिल्हा परिषद अंतर्गत भरती सुरू तात्काळ करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25/4/23

अर्ज सुरू होण्याची तारीख  8/3/23

एकूण जागा  818

पद

अंगणवाडी सेविका    134
मिनी अंगणवाडी सेविका  663
अंगणवाडी मदतनीस  31

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *