Pm Kisan List : तुमच्या खात्यात जमा झाले का ₹ 2000 चेक करा, यादीत नाव पहा
Pm Kisan List काल संध्याकाळी संपूर्ण भारतामध्ये पीएम किसान सतरावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. आपल्या खात्यामध्ये जमा झाला का नाही चेक करा आणि जर नसेल झाला तर येणाऱ्या दोन दिवसांमध्ये पैसे जमा होतील. ज्या शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई केवायसी झालेली नव्हती असे शेतकरी या तेराव्या हप्त्यासाठी अपात्र ठरवण्यात आले होते. परंतु आता अपात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी पण एक आनंदाची बातमी आहे. हा तेरावा हप्ता अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा करण्यात येणार आहे.
Pm Kisan List अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणारा हा शेवटचा हप्ता असेल यापुढचे हप्ते शेतकऱ्यांना जर त्यांच्या खात्यामध्ये पाहिजे असेल तर आधार प्रमाणीकरण हे करावेच लागेल. अपात्र यादी ऑनलाईन पद्धतीने कशी पाहायची आणि कोणत्या शेतकऱ्यांना 13 वा हप्ता मिळणार नाही हे कसे पाहायचे यासंदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. पी एम किसान तेरावा हप्ता अपात्र यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.